ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना - भारत ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्यामुळे तसेच सरकारी मानधन मिळत नसल्यामुळे कोणत्याही समाजिक कार्य करत असताना बऱ्याच आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे संघटनेचे घोषवाक्य " || एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ || " या वाक्यानुसार आपण आपल्या समाजातील गोरगरीबांसाठी व गरजू लोकांकरीता आर्थिक सहकार्य करून त्यांच्यासाठी जगायची आशा निर्माण करावी. 

 जीवन जगात असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात ,त्यातून पैसा येतो आणि जातो पण एखाद्या गरजू व्यक्तीला केलेले सहकार्य यासारखे जगात दुसरे कुठलेही पुण्य नाही .  तरीही आपल्या कडून जेवढे सहकार्य करता येईल , तेवढे सहकार्य  करावे .